Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवार ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अरुण कसोटे, डॉ. योगिता बावस्कर, डॉ.संदीप पटेल, मुख्य प्रशासकीय अधिकारी जी.जी.दिघावकर, जे. एस. गवळी, शामकांत दुसाने, समीर देवसंत, दिलीप मोराणकर, एन. के.वाघ, राजेंद्र धाकड, ज्ञानेश्वर राठोड, किरण बावस्कर, ज्ञानेश्वर डहाके, गोपाल बहुरे, किशोर आव्हाड, उमेश टेकाळे, प्रदीप जयस्वाल, शितल राजपूत, विजया बागुल, देविदास गायकवाड, अनिल कापुरे, किरण पवार, एस.एन.थोरात, बी.सी.शिंदे, विजय जगताप, राजेंद्र मूळे, संजय शेळके, विश्वजीत चौधरी, महेंद्र पाटील, गणेश इखे, लीलाधर कोळी, विजय बागुल आदी उपस्थित होते.

Exit mobile version