Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहिद दिनानिमित्‍त क्रांतीविर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना गोदावरी फाऊंडेशनतर्फे अभिवादन

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे भगतसिंग, सुकदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्‍त गोदावरी फाऊंडेशन येथे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आज शहिद दिनानिमित्‍त भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या क्रांतीकारकांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्वीकर, प्रा. डॉ. अमृत महाजन, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुकदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी लेखा विभागाचे विकास बेंडाळे, विकास जावळे, किशोर झांबरे, प्रशासकीय कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक अनंत इंगळे, सुजित ढाके, मिलींद पाटील, नरेंद्र नेमाडे, तुषार फेगडे, चुडीवाले, विद्यार्थी विभागाचे किशोर पाटील, मिलींद सरोदे, अमोल बोंडे, पंकज राणे, स्वीय सहाय्यीका दिक्षा सुुरे, राधेश्याम राणे, राजेश पाटील, सागर पाटील, रितेश बोरोले, निलेश पाटील आदि उपस्थीत होते.

Exit mobile version