Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्हॅलेंटाईन डे निम्मित्ताने रॉबिन हूड आर्मीतर्फे गरजुंना जेवण

WhatsApp Image 2020 02 14 at 6.34.46 PM

जळगाव, प्रतिनिधी । शहरात व्हॅलेंटाईन डे निम्मित्ताने तरुणाईने विधायक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. आज रॉबिन हूड आर्मीच्या सदस्यांनी सामाजिक जोपासत गरजुंना मोफत जेवण दिले.

व्हॅलेंटाईन डे निम्मित्ताने रॉबिन हूड आर्मीच्या सदस्यांनी जळगाव रेल्वे स्टेशन येथे गरजू व गरीब लोकांना अन्नदान केले. या जेवणाचा लाभ जवळपास ३०० लोकांनी घेतला. याप्रसंगी दिव्या पाटील, अलफाज पटेल, इरफान पिंजारी, संगीत चावला, रेणुका पाटील, दर्शन जैन आदीनी सहकार्य केले.

Exit mobile version