Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वेब मिडीया असोसिएशनची बैठक उत्सहात

पाचोरा प्रतिनिधी  ।   वेब मिडीया असोसिएशन पाचोरा पदाधिकारी व सदस्य यांची बैठक घेण्यात अली. या  बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल, जिल्हा अध्यक्ष ईश्वर चोरडिया व प्रदेश कार्यकारणी सदस्य योगेश पाटील हे होते. 

 

खासदार उन्मेश पाटील यांनी व सर्व वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांनी ट्रेन लाइव्हचे संपादक दिलीप पाटील  यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यानंतर किसान भारतीचे उपसंपादकपदी निवड झालेले इंडिया आप तक न्युज’चे फकिरचंद पाटील यांना शुभेच्छा देण्यात आले तर वेब मिडीया’त नवीन दाखल झालेले निसर्गराजा न्युजचे संपादक आतिक चांगरे व संदिप तांबे यांचे स्वागत करण्यात आले. बैठकीला मार्गदर्शन करतांना वेब मिडीया असोसिएशन, पाचोरा ची पुढील कामकाज पध्दती व रूपरेषा कशी असणार ? हे सर्व नियम अटी व बंधने याबाबत मार्गदर्शक सुचना जारी करून सर्वानुमते विविध ठराव मंजुर करण्यात आले. याप्रसंगी  विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल (गर्जा महाराष्ट्र न्युज समुह, जळगाव), जिल्हा अध्यक्ष – ईश्वर चोरडिया (जे. बी. एन. महाराष्ट्र सहसंपादक), जिल्हा उपाध्यक्ष – सचिन पाटील (फोकस न्युज संपादक), जिल्हा सचिव- नंदकुमार शेलकर (लोकशाही लाईव्ह व लाइव्ह ट्रेंड न्युज), जिल्हा संघटक- एन. एस. भुरे (आरोग्य दुत न्युज संपादक), जिल्हा समन्वयक – जावेद शेख (स्टार १८ न्युज), जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने (फोकस न्युज कार्यकारी संपादक), जेष्ठ सदस्य – योगेश पाटील (झेप इंडिया’चे संपादक), जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे (देशदुत, आरोग्य दुत), तालुका अध्यक्ष- निलेश पाटील (एम. एन. न्युज), तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार (तालुका माझा), तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी (सी.एन.आय. महाराष्ट्र प्रतिनिधी), तालुका सचिव- संजय पाटील (झेप इंडिया’चे प्रतिनिधी), तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी (झुम मराठी न्युज संपादक), तालुका समन्वयक- प्रमोद बारी (जनलक्ष न्युज संपादक), दिलीप पाटील (ट्रेन लाइव्ह न्युज संपादक), सदस्य – फकिरचंद पाटील ( इंडिया आपतक न्युज), सदस्य – राहुल महाजन (गर्जा महाराष्ट्र सहसंपादक), सदस्य – सचिन चौधरी (फोकस न्युज संपादक), जिल्हा सचिव- दिनेश चौधरी, जिल्हा खजिनदार-  दिपक पाटील, निसर्ग राजा न्युज संपादक आतिक चांगरे व संदिप तांबे उपस्थित होते.

 

Exit mobile version