Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरावली येथे आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतून हायमस्ट लॅम्प बसविला

यावल प्रतिनिधी | माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने व आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतून विरावली गावासाठी हायमस्ट लॅम्प बसवण्यात आले आहे.

 

यावल तालुक्यातील विरावलीच्या वार्ड क्रमांक दोन आणि वार्ड क्रमांक तीनमध्ये हाय लॅम्प बसविण्यात आले. याप्रसंगी विरावली ग्रामस्थांनी आ. लताताई सोनवणे यांचे स्वागत करून अभिनंदन व आभार व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन विरावलीचे माजी सरपंच शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती यावल सभापती मुन्ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरावलीचे सरपंच कलीमा तडवी, महेबुब तडवी, उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील, नथू अडकमोल, हमीद तडवी, भागवत पाटील ,रवींद्र दिगंबर पाटील, नामदेव बालू अडकमोल, कौतिक अडकमोल, गफ्फार तडवी, विकास धनगर, पिंटू पाटील, कैलास पाटील, बापू कौतिक पाटील, सोपान धनगर ,ईश्वर पाटील ,धोंडूसिंग पाटील ,आप्पा भागवत पाटील ,ज्ञानेश्वर धनसिंग पाटील पप्पू धनसिंग पाटील राजेंद्र भास्कर पाटील बशीर नजीर तडवी प्रकाश तात्या विशाल गोकुळ पाटील छोटू रमेश पाटील दशरथ पाटील ,माजी ग्रामपंचायत सदस्य रशिद तडवी, नजीर तडवी, राजेंद्र श्रावण धनगर, राजू बुवा, उखर्डू महेबु तडवी, माजी ग्रामपंचायत सदस्य, विरावली ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version