Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाल्मिक नगरात महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण

जळगाव प्रतिनिधी । जैनाबादमधील वाल्मिक नगरातील तरूण सांस्कृती मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्या माल्यार्पण करून रक्तदानन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, महर्षी वाल्मिक तरुण संस्कृतीक मंडळाचे कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक चत्रभूज सोनवणे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, निलेश तायडे, शुभम तायडे, किशोर बाविस्कर, सुकलाल तायडे, मुन्ना पेहेलवान, निबा सोनवणे, किशोर सोनवणे, भगवान सोनवणे, विजय नारखेडे, सुनिल माळी, अशोक लाडवंजारी, समाधान सोनवणे, चंदन कोल्हे, अक्षय सोनवणे, अनिल कोळी, रितिक कोल्हे, कम्लेश सपकाळे, पंकज सोनवणे, आकाश रायसिंग, विजय सपकाळे, पंकज बाविस्कर आदी उपस्थित होते.

Exit mobile version