Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राममंदिर नाही !

मुंबई (वृत्तसंस्था) अहो देश घातलात खड्ड्यात आता माझ्या नावाने गळा काढता आहात, अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राममंदिर नाही, हे राम! अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून भाजपसह शिवसेनेवर टीका केली आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याच्या पार्श्वभमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून जोरदार ताशेरे ओढले आहेत. अमेय खोपकर यांनी हे व्यंगचित्र ट्विट केले आहे. अहो देश घातलात खड्ड्यात आता माझ्या नावाने गळा काढता आहात, अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, राममंदिर नाही, हे राम… असे त्यांनी व्यंगचित्रात म्हटले आहे.

Exit mobile version