Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे महिला समुदेश केंद्राला घड्याळ भेट

भुसावळ, प्रतिनिधी । येथील महिला समुपदेशन केंद्र येथे प्रथम महिला शिक्षिका, समाज सुधारिका व कवियत्री सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे महिला समुपदेश केंद्राल घड्याळ भेट देण्यात आली.

रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चित्रा मालपाणी यांनी महिला समुपदेशन केंद्राला भेट दिली. त्यांनी केंद्राच्या विविध कामकाजाची माहिती जाणून घेतली. अध्यक्षा मालपाणी यांनी समुपदेशन केंद्राच्या भारती म्हस्के (रंध्रे)व त्यांच्या सहकारी समुपदेशक अर्चना पाटील यांना संस्थेकडून घड्याळ भेट देऊन त्यांच्या कार्याला सदिच्छा व्यक्त केली.

Exit mobile version