Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे रोहिणीताई खडसे खेवलकर यांचा सत्कार

 

जळगाव, प्रतिनिधी  । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या तथा जळगाव जिल्हा सहकारी बैंकेच्या अध्यक्षा रोहिणीताई एकनाथराव खडसे खेवलकर  यांची जळगाव जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डी.सी.) च्या नामनिर्देशित सदस्य म्हणुन निवड झाल्याबद्दल  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात  आला.

जळगाव जिल्हा सहकारी बैंकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर  यांची जळगाव जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डी.सी.) च्या नामनिर्देशित सदस्य म्हणुन निवड  झाल्याने त्यांचा सत्कार प्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील  ,  माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी , माजी नगरसेवक सुनिलभैय्या माळी, डॉ. अभिषेक ठाकुर , विशाल देशमुख , सुशिल शिदे आदी उपस्थित होते. 

 

Exit mobile version