Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन

 

रावेर  : प्रतिनिधी । ओबीसींच्या  आरक्षणासाठी आज रावेर तालुका भाजपतर्फ़े अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले 

 महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले . यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश धनके,  राजन लासुरकर , प.स.सभापती कविता कोळी, तालुका सरचिटणीस महेश चौधरी,  सी .एस. पाटील , जि . प . सदस्य कैलास सरोदे, कुउबा सभापती गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील, शिवाजी पाटील, प. स. गटनेते  पी . के. महाजन, मा . प . स . सभापती जितेंद्र पाटील, श्रीकांत महाजन, माजी तालुकाध्यक्ष  सुनील पाटील, मिलिंद अवसरमल, जुम्मा तडवी, योगीता वानखेडे , शहर अध्यक्ष दिलीप पाटील , सावदा शहर अध्यक्ष पराग पाटील , वकिल पाचपोहे  भाजयुमो तालुकाध्यक्ष  महेंद्र पाटील , महिला आघाडी अध्यक्षा रेखा बोंडे, ओबीसी आघाडी अध्यक्ष अतुल महाजन, वासुभाऊ नरवडे , गोमती बारेला, सुनीता पंत , आशा मोरे, वैशाली ताई, संदीप सावळे,  हरलाल कोळी, प्रमोद चौधरी, मनोज श्रावक, जे. के. भारंबे, जितेंद्र सर, रवींद्र पाटील, शुभम पाटील, सागर भारंबे, नथ्थु धांडे, नितीन पाटील, भुषण पाटील, गजानन भारगव, विनोद पाटील, मनोज धनगर, गिरीश पाटील व पदाधिकारी,  कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version