Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरात २६/११च्या शहिदांना श्रध्दांजली

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना यावल तालुका भारतीय जनता पार्टी वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी पक्षाच्या संपर्क कार्यालयात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मसाकाचे माजी चेअरमन शरद जिवराम महाजन, भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, भाजपाच्या जिल्हा चिटणीस सविता भालेराव, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे, ओबीसी सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, माजी नगरसेवक व आश्रय फाउडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष बबलू घारू, यावल शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, भाजपा शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, राहुल बारी, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, भाजपा शहर सरचिटणीस परेश नाईक, जेष्ठ कार्यकर्ते किशोर कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, अतुल भालेराव, भूषण फेगडे, सागर लोहार आदींची उपस्थिती होते.

Exit mobile version