Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल वनविभागाचे सेवानिवृत्त चालक जहाँगीर तडवी यांचे वृद्धपकाळाने निधन

 

यावल,  प्रतिनिधी  । येथील पाडुरंग सराफ नगरातील रहिवासी व वन विभागातील सेवानिवृत्त वाहनचालक जहाँगीर अमीर तडवी (वय ७५ वर्ष) यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले. ते यावल  वनविभागात वाहनचालक म्हणुन २००५पर्यंत कार्यरत होते त्यांचे मुळ गाव पाल तालुका रावेर होते.  त्यांच्या मृत्यु पश्चात पत्नी, दोन मुली, तिन मुल, सुना, नातंवडे, जावाई असे परिवार असुन ते शिवसेना आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष हुसैन तडवी व दिपनगर येथे ऑर्डनस फॅक्टरीला कर्मचारी म्हणुन कार्यरत असलेले नवाज तडवी व हसन तडवी (मुंबई ) यांचे वडील होत.

Exit mobile version