Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे विर बिरसा मुंडा यांची जयंतीनिमित्त अभिवादन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदीवासींचे प्रेरणास्थान विर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते विर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य प्रभाकर सोनावणे, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवकांत पाटील, शिवसैनेचे शहर उपप्रमुख संतोष धोबी, योगेश राजपूत, पप्पू जोशी, आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसेन तडवी, आर. के. चौधरी, अजहर खाटीक, इमासुद्दीन नजीमोद्दीन, पिंटू कुंभार, हारून खान हमीद खान, इब्राहिम खान, मोहम्मद अस्लम, डॉ.विवेक अडकमोल, सारंग बेहडे, मयूर धोबी, विजय पंडीत यांच्यासह मोठया संख्येत महाविकास आघाडीचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version