Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तहसील कार्यालयात सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावल येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात आज थोर स्वांतत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निवासी नायब तहसीलदार आर. के.पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील , सुयोग पाटील, दिपक बाविस्कर, कार्यालयीन कर्मचारी व आदींच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.

Exit mobile version