Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोक्षदा चौधरीची नवोदय विद्यालयात निवड

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नवोदयला निवड सन  २०२१-२२ मध्ये झालेल्या नवोदय परीक्षेत दुसऱ्या राउंडला मोक्षदा प्रवीण चौधरी हिची निवड झाली आहे. तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

डॉ. उल्हास पाटील स्कूल सावदा या शाळेची विद्यार्थिनी मोक्षदा चौधरी हिची नवोदय विद्यालय भुसावळच्या प्रवेश परीक्षेत दुसऱ्या फेरीत निवड झाली आहे. तिला ज्ञानदीप शैक्षणिक स्पर्धा परीक्षा क्लासेस फैजपूर येथील  संजय मधुकर संजय सातपुते यांचे मार्गदर्शन मिळाले.  ती जे. टी. महाजन शाळेतील शिक्षक  प्रवीण चौधरी  यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल प्राचार्य भारती महाजन व जे. टी. महाजन स्कूल कारखाना येथील प्राचार्य व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Exit mobile version