मंडळ अधिकाऱ्यांचा सन्मान

 

 सावदा : प्रतिनिधी ।   महसुल दिनानिमित्त आज रावेर तालुक्यातील उत्कृष्ट मंडळ अधिकाऱ्यांना   प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

ही प्रमाणपत्रे  2020-2021या वर्षात मंडळ अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल देण्यात आली . या  कार्यक्रमास  तहसिलदार श्रीमती देवगुणे , पोलिस निरीक्षक वाकोळे , नायब तहसिलदार पवार तसेच तहसिलमधील सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल हजर होते

 

Protected Content