Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात भाजपतर्फे पं. दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी 

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे एकात्ममानव वाद तथा अंत्योदयचे प्रणेते, उत्कृष्ट संघटक, प्रखर राष्ट्रवादी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, ग्रामिण सरचिटणीस दिलीप कोळी, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, राजु खरारे,प्रा विलास अवचार, राहुल तायडे,किसान मोर्चा अध्यक्ष कैलास झोपे, प्रा प्रशांत नरवाडे,जयंत माहुरकर,संजय बोचरे,शिशिर जावळे, शैलेश ठाकरे,संतोष ठोकळ,सागर चौधरी,चेतन चौधरी,लोकेश जोशी आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version