Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय जनता पार्टी जिल्हा महिला आघाडी कार्यकारिणी जाहीर

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याची महिला आघाडीची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील यांनी जाहीर केली.

 

आज शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी जिल्हा महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रेखा पाटील, उपाध्यक्षपदी विजया पाटील, अनिता अग्रवाल, नीता पाटील, सुनिता पाटील, साधना देशमुख, उज्वला जगधने, अनिता गाजरे ,जागृती चौधरी, वर्षा पाटील, कविता कोळी, नितल पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तसेच चिटणीसपदी संगीता पाटील, कविता देशमुख, जयश्री पाटील यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी नमोताई राठोड, भारती क्षीरसागर, माधुरी फेगडे, रेखा पाटील, सुनिता पाटील, शितल देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्यपदी अनिता तेली, पुष्पलता बडगुजर, लता चौधरी, सत्यभामा पाटील, प्रतिभा सोमवंशी, सुरेखा मोहरील, माधुरी जोशी, आदींचा समावेश आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे, खासदार रक्षा खडसे ,खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार मंगेश चव्हाण, बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, महाराष्ट्र राज्य जनजाती संपर्कप्रमुख अॅड. किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, अशोक कांडेलकर, जिप अध्यक्षा ना. रंजना पाटील, जिप उपाध्यक्ष लालचंद पाटील, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, हर्षल पाटील व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version