Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेवकूफ, तर तुम्ही 15 करोडच राहाल : जावेद अख्तर

javed akhtar

 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असे बोलत असाल तर तुम्ही 15 करोडच राहाल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर केली आहे.

 

आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहे, असे चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी र्नाटकातील गुलबर्गा इथल्या जाहीर सभेत केले होते. त्यावरुन पठाण यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. गीतकार जावेद अख्तर यांनीही वारीस यांच्यावर सडकून टीका करत पठाण यांना 15 करोडचा ठेका तुम्हाला कोणी दिला? आशा लोकांपासून सावध राहीले पाहिजे. तसेच एकत्र राहण्याच्या काळात असे बोलत असाल तर तुम्ही 15 करोडच राहाल, असे जावेद अख्तर म्हणाले.

Exit mobile version