Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपुरात पुन्हा एक नवीन कोरोना बाधीत

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आज शहरात पुन्हा एक नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला असून याचा रहिवास असणारा परिसर सील करण्यात आला आहे.

फैजपूर शहरात दररोज रूग्ण आढळून येत आहे. दरम्यान आज शहरातील रथ गल्ली परिसरातील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली असून प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे. संबंधीत महिलेचा रहिवास असणारा परिसर सील करण्यात आला असून येथे फवारणी करण्यात येणार आहे.

Exit mobile version