Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रवासी मंडळातर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष चौधरी यांचा सत्कार

WhatsApp Image 2020 01 25 at 9.56.30 AM

धरणगाव, प्रतिनिधी | येथील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे निलेश चौधरी यांनी विजय संपादन केल्याने धरणगाव प्रवासी मंडळाच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या सत्काराप्रसंगी प्रवासी मंडळांचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रवींद्र भागवत, सदस्य किरण वाणी, दिनेश मेहेर, हितेश पटेल, आनंद वाजपेयी, प्रकाशचंद मेहेर, विनोद रोकडे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी प्रवासी मंडळाच्या पदाधिकारी यांना नागरिकांच्या समस्या असल्यास त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

Exit mobile version