Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्र्यांची यादी जाहीर

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील पालकमंत्र्यांची आज यादी आज रात्री जाहीर करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांची ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे.

संपूर्ण यादी खालीलप्रमाणे असणार आहे.

पुणे- अजित अनंतराव पवार

मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे

ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे

रायगड – आदिती सुनिल तटकरे

रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब

सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत

पालघर- दादाजी दगडू भुसे

नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ

धुळे- अब्दुल नबी सत्तार

नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील

अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ

सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

सांगली- जयंत राजाराम पाटील

सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई

जालना- राजेश अंकुशराव टोपे

परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड

बीड- धनंजय पंडितराव मुंडे

नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण

उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख

लातूर- अमित विलासराव देशमुख

अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड

नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा- सुनिल छत्रपाल केदार

भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

Exit mobile version