Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्री ना. गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयात गणरायाची स्थापना

Girish mahajan

जळगाव प्रतिनिधी । पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांचे जनसंपर्क कार्यालयात वाजत गाजत विघ्नहर्ता गणरायाचे स्थापना करण्यात आली.

च्छतेचे आयुष्यभर कार्य करणारं मेहतर समाजाच्या परिवाराला सन्मानाने बोलावून गणरायाचे स्थापनेचा सन्मान देण्यात आला. यावेळी उपस्थितमाननीय ना.गिरीश महाजन, पालकमंत्री जळगाव यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख, आरोग्यदूत पितांबर भावसार, होनाजी चव्हाण, राज्य शासन व्यसनमुक्ती राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त डॉ.बाळासाहेब कुमावत, समाजसेवक मुकुंद गोसावी, आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर आदी उपस्थित होते. विघ्नहर्ता गणराया सर्वांच्या जीवनात शांतता प्रगती भरभराटी आरोग्य नांदू दे. सर्वांना सुखी समाधानी ठेवा. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम प्रगतीपथावर जाण्यासाठी सर्वांमध्ये समन्वय व शक्ती द्या हीच प्रार्थना अशी मनोकामना उपस्थितांनी केली.

Exit mobile version