Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा

WhatsApp Image 2020 01 30 at 6.23.44 PM

पारोळा, प्रतिनिधी | शहरातील डॉ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालयात आज महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. महात्मा गांधी व हुतात्मा यांना आदरांजली वाहण्यात आली.

महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिनानिमित्ताने  महात्मा गांधी यांच्या फोटोला प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत कुमार पाटील डॉ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय बडगुजर यांनी माल्यार्पण करून पूजन केले.सर्व विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या विचारांचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दोन मिनिटं स्तब्ध राहून महात्मा गांधी व हुतात्म्यांना त्यांना आदरांजली वाहीली. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Exit mobile version