Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा पोलीस ठाण्यात संत रोहिदास महाराज जयंती निमित्त अभिवादन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत रोहिदास महाराज यांची जयंती रविवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, पोलिस काॅन्स्टेबल दिपक सुरवाडे, भगवान चौधरी, बाळासाहेब पगारे, प्रकाश पाटील, चालक समिर पाटील यांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Exit mobile version