Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा न्यायालयात विधिज्ञ दिवस” उत्साहात साजरा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये “विधिज्ञ दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला.

 

पाचोरा दिवाणी व फौजदारी न्यायालयात आज शनिवार दि. ३ डिसेंबर रोजी  “विधिज्ञ दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंग सरकारी अभियोक्ता आर. के. माने, वकील संघाचे सचिव राजेंद्र पाटील, जेष्ठ विधिज्ञ एम. बी. मराठा, अॅड. एम. के. मोरे, अॅड. एस. ए. सैदाणे, अॅड. आर. आर. राजपूत, अॅड. अनुराग काटकर, अॅड. अनिल पाटील, अॅड. रणसिंग राजपूत, अॅड. संजीव नैनाव, अँड राजेंद्र परदेशी, अॅड. अंकुश कटारे, अॅड. करुणाकर ब्राह्मणे, अॅड. अविनाश सुतार, अँड प्रशांत नागणे, अँड बी बी पिंजारी, अॅड. ज्ञानेश्वर लोहार, अॅड. किशोर पाटील, अँड नरेंद्र डाकोरकर, अँड लक्ष्मीकांत परदेशी, अॅड. ईश्वर जाधव, अॅड. रवींद्र पाटील, अॅड. गोपाळ पाटील, अॅड. मानसिंग सिद्धू, अॅड. कैलास सोनवणे, अॅड. निलेश पाटील, अॅड. ज्योती पाटील, अॅड. माधुरी जाधव उपस्थित होते. तसेच  वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकांना विधिज्ञ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पाचोरा न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी यांनी पाचोरा न्यायालयातील सर्व विधिज्ञ यांना विधिज्ञ दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

Exit mobile version