Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह आयुक्त विद्या गायकवाड,शाखा अभियंता चंद्रकांत सोनगिरी, कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर, शाखा अभियंता मनीषा अमृतकर व मनपाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Exit mobile version