Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्भया : चौघा दोषींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निर्भया प्रकरणातील चौघा दोषींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी हरिनगरच्या पंडीत दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. हे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी हरिनगरच्या पंडीत दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील. शवविच्छेदनानंतर मृतदेह घरच्या मंडळींकडे अंतिम संस्कारासाठी देण्यात येतील.

Exit mobile version