Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव येथून कारसेवकांनी अयोध्येकडे प्रयाण केलेल्या क्षणांना उजाळा

 

धरणगाव, प्रतिनिधी । येथील बजरंगदलाचे माजी जिल्हा संयोजक,जनकल्याण पतसंस्थाचे संस्थापक चेयरमन कमलेशदादा तिवारी यांचा नेतृत्वाखाली धरणगाव येथील असंख्य कारसेवक श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रयाण केले होते. त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. या आठवणीला आज उजळा देण्यात आला.

बजरंगदलाचे माजी जिल्हा संयोजक,जनकल्याण पतसंस्थाचे संस्थापक चेयरमन कमलेशदादा तिवारी यांचा व असंख्य कारसेवकांचा सत्कार करतांना माजी नगराध्यक्ष स्व.डी.एम.माळीसर, सोबत माजी नगरसेवक.अर्जुन न्हायदे, .शिरीषअप्पा बयस.  त्यावेळी शहरातील असंख्य कारसेवक रवाना झाले होते त्यांच्या स्वप्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरे करून दाखवले. आज त्या जन्मभूमीचे ऐतिहासिक मंदिराचे भूमिपूजन होत आहे त्यातील काही आठवनींना उजाळा देण्यात आला.

Exit mobile version