धरणगाव (प्रतिनिधी) शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील हॉटेल बाबलामध्ये चढ्या दराने मद्यविक्री होत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. विशेष म्हणजे एका ग्राहकानेच याबाबत स्टिंग ऑपरेशन करून कशा पद्धतीने ग्राहकांचा खिसा कापला जात आहे. विशेष म्हणजे ना मास्क, ना निर्जंतुकिकरण आणि ना परवाना बघता दारू कशी विक्री केली जात असल्याचेही या स्टिंगमधून उघड … Continue reading धरणगावातील हॉटेल बाबलामध्ये चढ्या दराने मद्यविक्रीसह इतर नियमांचे उल्लंघन ; ग्राहकाने केले स्टिंग ऑपरेशन (व्हिडीओ)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed