जळगाव । भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार व आमदार लोकनेते हरीभाऊ जावळे यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपटाची निर्मिती करण्यात आली असून नुकतेच याचे लोकार्पण करण्यात आले.
आपल्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानणार्या आणि मातीशी जुळलेल्या हरीभाऊंच्या वाटचालीचा यात आढावा घेण्यात आला आहे. आपल्यासाठी हा माहितीपट सादर करत आहोत.
( सौजन्य : अमोल हरीभाऊ जावळे; संकल्पना-संदीप पाटील, चलचित्र संपादन- विरेंद्र पाटील )