Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जि. प. अध्यक्षांच्या हस्ते रावेर पंचायत समितीला नवीन वाहनाचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीच्या शासकीय कामांसाठी महिंद्र कंपनीची चार चाकी गाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या हस्ते रावेरच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

 

रावेर पंचायत समितीच्या शासकीय कामांसाठी नवीन महिंद्रा कंपनीची XUV 300 W 6 MH 19 CZ 7165 ही गाडी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. रंजना पाटील यांच्या हस्ते रावेरच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, उप मुख्याकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उप मुख्याकार्यकारी अधिकारी लोखंङे तसेच पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version