Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज दिवसभरात ३७ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३७  बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ७४ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. आज दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

तालुकानिहाय आजची आकडेवारी

जळगाव शहर-६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-५, अमळनेर-२, चोपडा-१, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-४, रावेर-१, पारोळा-२, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ०  असे एकुण ३७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार २९४  बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९  हजार १५  रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर ७०९  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

 

Exit mobile version