Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषद सदस्या अरूणा पाटलांच्या निधीतून उंटावद येथे बाक बसविले

यावल, प्रतिनिधी ।  तालुक्यातील उंटावद गावात माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील (नाना)यांच्या प्रयत्नांनी व जिल्हा परिषदच्या सदस्या अरूणाताई रामदास पाटील यांच्या सेसफंडातून उंटावद येथे सार्वजनिक ठिकठिकाणी १५ बाक बसवण्यात आले आहेत.

 

उंटावदचे  सरपंच छोटू भगवान भिल वि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत गुलाबराव पाटील, ग्राम पंचायत सदस्य डिगंबर धना सपकाळे, तंटामुक्त गाव समीतीचे अध्यक्ष रामचंन्द्र वामण सपकाळे, शाळा व्यवस्थापन कमेटीचे चेअरमन विकास विवेक पाटील, युवराज बुटन पाटील, ग्राम पंचायतीचे लिपीक दत्तात्रय ताराचंद पाटील, सुनिल चिंतामन कोळी, साहेबराव महारू पाटील, लिलाधर टीकाराम सुतार, मोतीलाल किसन पाटील व कैलास हिलाल पाटील आदींसह  ग्रामस्थ उपस्थीत होते. गावात विविध सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या बाकांमुळे ग्रामस्थांनी विशेषता जेष्ठ नागरीकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील ( नाना ) व जिल्हा परिषद सदस्या अरूणाताई रामदास पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

Exit mobile version