Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पंचायत समितीच्या एकुण १० गणांसाठी आज पंचायत समिती कार्यालयात प्रांताधिकारी महेश सुरळकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.

याप्रसंगी प्रांत महेश सुरळकरत, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, परिविक्षाधिन नायब तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, लिपिक अश्विन वाघ यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव पंचायत समितीचे आरक्षण याप्रमाणे –

भोकर – सर्वसाधारण

कानळदा – सर्वसाधारण महिला

ममुराबाद – सर्वसाधारण

आसोदा – अनुसुचित जमाती महिला

भादली बुद्रुक – अनुसुचित जाती महिला

कुसुंब खुर्द – अनुसुचित जाती

शिरसोली- नामप्र महिला

धानवड – नामाप्र

म्हसावद – सर्वसाधारण महिला

बोरनार -सर्वसाधारण

याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रांत महेश सुरळकरत, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, परिविक्षाधिन नायब तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, लिपिक अश्विन वाघ यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version