Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

जळगाव, प्रतिनिधी | मेरी मिट्टी फाउंडेशन व जळगाव शहर पोलीस स्टेशनातर्फे स्व. जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

स्व. जनरल बिपीन रावत यांना काल शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी जळगाव शहर पोलीस स्टेशन व मेरी मिट्टी फाउंडेशनच्या वतीने  शहर पोलीस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शहर पोलिस स्टेशनाचे श्री. भंडारी, भरत पाटील, तेजस मराठे, गोपनीय विभागाचे अधिकारी आणि स्टेशनाचे निरिक्षक विजय कुमार ठाकुरवाड, कमलेश पाटील, मेरी मिट्टी फाउंडेशन से संचालक आशुतोष दायमा आदी उपस्थित होते.

Exit mobile version