Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील बावा विजय ट्रान्सपोर्टतर्फे किराणा मालाचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर बावा विजय ट्रान्सपोर्टकडून स्वखर्चाने गरजू कुटुंबांना शिवाजी नगर, हुडको भागात किराणा मालाचे २०० किटचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी शेख मोईनुद्दीन इकबाल(शेकू), अकिल पटेल, इस्माईल खान, साजिद तडवी, सागर मराठे, युनुस बशिरोद्दीन शैख, अलीम शैख, समीर पटेल, युसूफ खाटीक, शेर खान(शेरु भाई), इम्रान शैख हामिद, आमीर शैख रईस यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version