Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई पाटील यांचे निधन

pushpatai patil

जळगाव प्रतिनिधी । तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई प्रकाश पाटील यांचे आज निधन झाले आहे.

माजी नगराध्यक्ष पुष्पाताई पाटील यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी आज पहाटे शेवटचा श्‍वास घेतला. त्या माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या सौभाग्यवती होत. पुष्पाताईंच्या निधनाने जळगावच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version