Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा तालुका भाजपची कार्यकारणी घोषीत



चोपडा प्रतिनिधी । येथील भारतीय जनता पक्षाची ६१ पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष पंकज पाटील (घोडगाव) यांनी जिल्हाध्यक्ष माजी आ. हरिभाऊ कावळे यांच्या सहकार्याने घोषित केली आहे.

या कार्यकारणीमध्ये सरचिटणीस हनुमंतराव महाजन(अडावद), चंद्रकांत धनगर ( चौगाव), उपाध्यक्ष जितेंद्र पाटील (धानोरा), चंद्रशेखर ठाकरे (मंगरुळ), देविदास पाटील (वाळकी), सरिता पाटील (चहार्डी), विनायक पाटील (वढोदा), बेबाबाई पाटील(आडगाव), चिटणीस रणजित पाटील (मितावली), विद्याबाई धनगर(नरवाडे), विजया पाटील (पंचक), भरत सोनगिरे (लासूर), झुरीबाई पावरा (मालापुर), भरत पाटील (विचखेडा), प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कोषाध्यक्ष धर्मदास पाटील (नागलवाडी), कार्यालय मंत्री मोहित भावे (चोपडा) यांच्यासह सदस्य मदतअली सैय्यद (अडावद),सीमा महाजन (धानोरा), प्रवीण पाटील (गोरगावले), मनोहर पाटील (अडावद), भाईदास कोळी ( कोळंबा), सुनिता कासट (अडावद), विजय बाविस्कर (सुटकार), कैलास पाटील (खर्डी), संगिता पाटील (खडगाव), योगिता पाटील (वर्डी), वाल्मीक कोळी (खेडीभोकरी), भगवान पाटील (चंादसणी), कमलाकर पाटील (पिंप्री), दिलीप अडावदकर (अडावद), फरीद तडवी(मोहरद), जितेंद्र पाटील (गणपूर), सुरेश महाजन (लासूर), भारती कोळी (विटनेर), डॅा.सुधाकर पाटील (हिंगोणे),निशा सनेर (हातेड बु.), नरेंद्र पाटील (हातेड खु.), बबन पाटील (घुमावल), कल्याण पाटील (मामलदे), महेश राजपुत (सत्रासेन), रेणुका बारेला(शेनपाणी), उषाबाई पाटील (घोडगाव), जाश्या बारेला (वैजापुर),रेमझीली बारेला(कर्जाणे),दिनू बारेला ( देवझिरी), श्रीधर कोळी (बोराअजंटी)राजेंद्र पाटील (विष्णापूर), दिलीप पाटील (अनवर्दे), सागर पाटील (मोहिदा), मंजुषा पाटील (कुसुंबा), माया माळी (अडावद),  आशाबाई धनगर (तांदळवाडी), संदीप पाटील, दत्तात्रय पाटील (चहार्डी), आत्माराम चौधरी (तावसे), केदार पाटील (घाडवेल), तुषार वाघ(लासूर), उषाबाई पाटील (चुंचाळे) यांचा कार्यकारणीत समावेश आहे.

या कार्यकारणीचे माजी मंत्री एकनाथराव खडसे,गिरीष महाजन,खा.रक्षा खडसे,संघटक किशोर काळकर तसेच स्थानिक भाजपचे जेष्ठ नेते शांताराम पाटील, जी.टी.पाटील,चंद्रशेखर पाटील, विस्तारक प्रदीप पाटील,माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, जि.प.च्या सभापती ज्योती पाटील, उज्वला म्हाळके, , जि.प.गजेंद्र सोनवणे,पं.स.उपसभापती भुषण भील आदीनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version