Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याची माहिती भाजपा नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता अमित शाह कोरोनामुक्त झाल्याची माहिती मनोज तिवारी यांनी दिली आहे. २ ऑगस्टला अमित शाह यांनी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र आज (९ ऑगस्ट) त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे तिवारी यांनी सांगितले आहे. अमित शाह यांना एम्स रुग्णालयात दाखल झाले होते.

Exit mobile version