Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुणवंतांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन

 

 

जळगाव : प्रतिनिधी । प्रदेश तेली महासंघाच्या जिल्हा शाखेतर्फे जळगाव जिल्ह्यातील  तेली समुदायातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  29 ऑगस्टरोजी करण्यात येणार आहे 

 

सरदार वल्लभभाई पटेल हॉल हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित  करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील तेली समाजातील जे विद्यार्थी सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी ,बारावी ,पदवी ,पदविका या परीक्षेत शेकडा 85 किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या

गुणपत्रिकेची झेरॉक्स कॉपी  22 ऑगस्टपर्यंत  प्रशांत सुरळकर  ( 9922223844 /8484880999 ) , अनिल पाटील

( मोबा.9892345701 ) किंवा उमेश चौधरी ( 9595945279 ) यांच्याकडे त्यांच्याशी संपर्क साधून जमा करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे

 

Exit mobile version