Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरीश चौधरींना 5 दिवसांची ईडी कोठडी

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

चौधरी हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे  यांचे जावई आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली होती. आता 12 जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असेल

 

Exit mobile version