Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गं. भा. वत्सलाबाई मोतीराम पाटील यांचे निधन : उद्या अंत्यसंस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील योगेश्‍वर नगरातील निवासी गं.भा. वत्सलाबाई मोतीराम पाटील यांचे आज निधन झाले.

गं.भा. वत्सलाबाई पाटील (वय-८०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या मुख्य तिकिट निरिक्षक प्रमोद मोतीराम पाटील यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Exit mobile version