Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा.सुप्रिया सुळे यांच्याशी एकनाथराव खडसे यांची चर्चा

 

जळगाव  : प्रतिनिधी  । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची   मुंबई येथील घरी सदिच्छा भेट घेतली. 

 

यावेळी उभयतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील राजकीय विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची  भेट घेतली. यावेळी माजी आ.डॉ.गुरुमुख जगवाणी व शारदा खडसे उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे  यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल  राजकीय तर्क-वितर्क लढविले जात असून जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह अन्य  विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

 

Exit mobile version