Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात कोरोनाचा एक रूग्ण आढळला !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोरोना रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात केवळ एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे

 

जळगाव जिल्ह्यात आज पाचोरा तालुक्यातील एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५१२ बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९१५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ६ कोरोना रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले.

 

Exit mobile version