Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोरोना रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे.

 

जळगाव जिल्ह्यात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५२२ बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १४ कोरोना रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले.

 

Exit mobile version