Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अहिल्यादेवी कन्या विद्यालयाची शैक्षणिक सहल रवाना (व्हिडीओ)

bhusaval sahal

भुसावळ, प्रतिनिधी | येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाची शैक्षणिक सहल आज (दि.२०) सकाळी हैद्राबादकडे रवाना झाली. ही सहल २४ जानेवारी रोजी भुसावळ येथे परतणार आहे.

 

सहलीसाठी विद्यार्थी व पालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून त्यांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे शाळा व्यवस्थापनाने कळवले आहे.

 

 

Exit mobile version