Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

असोदा रेल्वेगेट जवळ आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

suside

जळगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या असोदा रेल्वेगेट जवळील झुडपांमध्ये एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत मुलगी १५ तारखेपासून बेपत्ता असल्याचेही कळते.

 

या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास असोद्या रेल्वे गेगेट जवळील पटरीच्या खाली 9 मिटर अंतरावर  झुळपात एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. मृत मुलीचे हात व दोन्ही पायांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली असून नाकातून रक्त बाहेर आलेले आहेत. गेटमन सनकलाल दुबे यांनी सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती दिली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून पुढील तापस पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, मयत मुलगी १५ तारखेपासून बेपत्ता असल्याचेही कळते.

Exit mobile version