Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर येथील व्हाईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्षपदी अजय भामरे

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्ष पदी पत्रकार अजय भामरे तर सचिव पदी पत्रकार जितेंद्र पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्ष डिगंबर महाले यांनी नियुक्ती केली आहे.

उर्वरित कार्यकारिणी अशी :-

उपाध्यक्ष – राहुल पाटील

संघटक – सचिन चव्हाण

कोषाध्यक्ष – रवींद्र मोरे

सदस्य – ईश्वर महाजन, रमण भदाणे, विनोद कदम, शरद कुलकर्णी, रवींद्र बोरसे, भरत पाटील

सदर कार्यकारिणीला जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी मान्यता दिली आहे.

अमळनेर येथे लवकरच संघटनेची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे.

Exit mobile version