Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अँड राहुल पाटील यांचा जिल्हा काँग्रेसकडून सत्कार

 

जळगाव : प्रतिनिधी । अँड  राहुल पाटील यांचा आज  जिल्हा काँग्रेसकडून  सत्कार करण्यात आला

 

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारने केलेल्या  महागाईविरोधात मिटिंगचे आयोजन केले असतांना पक्षात प्रवेश झालेल्या अँड राहुल पाटील यांचा जिल्हा काँग्रेसतर्फे जाहीर सत्कार करून मुक्ताईनगर मतदारसंघात पक्ष बळकट करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या

 

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, एनटी सेल प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, जिल्हाध्यक्ष संदिपभैया पाटील, माजी खासदार उल्हास  पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा सरचिटणीस जगदीश पाटील, दिनेश पाटील, शहराध्यक्ष प्रा. पवन खुरपडे, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे , राजू जाधव आदी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version